जंजिऱ्याचे सिद्दी कसे होते?
असा जर आपल्याला प्रश्न पडला असेल तर हा विडियो तुमच्या साठीच आहे.
अबिसिनिया, सुमालीया सारखेच झांझिबार सुद्धा आपल्या हबशी खालाशांसाठी प्रसिद्ध आहे.
सदर विडियो मध्ये आपण झांझिबारच्या स्वाहिली जमातीच्या लोकांना गलबते चालवताना पाहू शकता. हे हबशी किती कुशल नाविक होते हे तुमच्या पटकन लक्षात येईल.
अशा तरबेज लोकांशी समुद्रावर सामना देणे, शिवधनुष्य उचलण्या सारखेच आहे. आणी हा शिवधनुष्य उचलला राजा शिवछत्रपती यांनी.
No comments:
Post a Comment