Wednesday, February 12, 2014

तारीख व तिथी. जुलियन आणि ग्रेगोरियन.

आपल्याला माहित आहे का?

ज्या कॅलेंडर प्रमाणे शिवजयंती १९ फेब ला येते, ते कॅलेंडर सध्या अस्तित्वातचं नाही आहे.

आपण सगळे सध्या ग्रेगोरियन कॅलेंडर वापरतो आणि त्याप्रमाणे १ मार्च ही शिवजयंतीची तारीख ठरते.

खालील कोष्टकात, महाराजांशी संबंधित काही तारखांच्या सुधारणा देत आहे. 

No comments: