Thursday, April 16, 2015

Mathurabai Angre Samadhi - मथुराबाई आंग्रे यांची समाधीमथुराबाई आंग्रे यांची समाधी. छत्रीबाग, शिवाजी चौक, अलिबाग.

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ज्येष्ठ पत्नी. आणि स्वराज्याच्या दोन सरखेलांची आई; सरखेल सेखोजी आंग्रे आणि सरखेल संभाजी आंग्रे.

Mathurabai Angre's Samadhi, Chhatribag, Shivaji Chowk, Alibag.

First wife of Sarkhel Kanhoji Angre. Mother to two Admirals of Maratha Navy - Sarkhel Sekhoji Angre & Sarkhel Sambhaji Angre.