डाऊनलोड करा, Modi Mitra - मोडी मित्र प्रणीत "मोडी लिपीत आरती संग्रह"
मोडी लिपीची गोडी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचावी यासाठी आम्ही मोडी लिपीतील हा पहिला आरती संग्रह इंटरनेटच्या माध्यमाने आपल्यासमोर सादर करीत आहोत.
आरती संग्रह सोबत, मोडी लिपीचे प्राथमिक धडे, मोडी लिपी शिकण्यासाठी उपयुक्त पुस्तकांची नांवे, तसेच मोडी शिक्षकांची यादी या पुस्तकाचे वैशिष्ठ्य आहे.
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवाव्या.
धन्यवाद
https://docs.google.com/file/d/0B4KUkYnMW2ZFbTF0THJhbmFORHM/edit?usp=sharing