Tuesday, October 1, 2013

कान्हीजी आंग्रे यांच्यावर दूरदर्शन मालिका काढावी

"कान्हीजी आंग्रे यांच्यावर दूरदर्शन मालिका काढावी" या आशयाचे पत्र ९३ साली चुनाभट्टीचे दत्ताराम गायकर यांनी दैनिक सामनाला पाठवले होते.

सदर पत्र सोबत देत आहे.

दैनिक सामना
दिनांक २ सप्टेंबर १९९३No comments: