Thursday, February 27, 2014

प्रतापराव गुजर पुण्यतिथी

महाशिवरात्रीच्या दिवशी सरनोबत प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले होते.
त्यांच्या पवित्र स्मृतीस आमचा मानाचा मुजरा.

आपल्याला माहित आहे का?
छत्रपती राजारामांच्या आरमाराचे सर-सुभेदार सिधोजी गुजर यांचे वडील सरनोबत प्रतापराव गुजर होते.

No comments: