Thursday, May 8, 2014

'गोपाळगड' राज्य संरक्षित कधी?

यशवंतगडासारखा प्रकार गोपाळगडासोबत सुद्धा होणार आहे बहुतेक.

सरखेल संभाजी आंग्रे यांच्या अकाली निधनामुळे सरखेलपद कोणास द्यावे हा प्रश्न निर्माण झाला होता.
शाहूछत्रपतींनी जाहीर आव्हान केले की, जो कोणी जंजिऱ्याच्या सिद्दी कडून अंजनवेल आणि गोवळकोट जिंकून घेईल त्याला सरखेलपद दिले जाईल.

हा विडा तुळाजी आंग्रे यांनी उचलला. त्यांनी दोन्ही किल्ले जिंकले. हर्षित झालेल्या शाहूछत्रपतींनी या दोन्ही किल्ल्यांना नविन नावे दिली.

अंजनवेल -> गोपाळगड
गोवळकोट -> गोविंदगड 

1 comment:

Unknown said...

दादा ह्याचे यशवंतगड नाही होऊ देणार आपण हा गड राज्य संरक्षित केले आता